खरे गुरु स्‍वतःला मिळालेले सर्व समाजालाच देत असणे 

प्रतिकात्मक छायाचित्र

खरे गुरु, तर देणेच देणे पसंत करतात आणि घेतात, तेही देण्‍यासाठीच घेतात. ते घेतांना दिसतात; परंतु घेतलेल्‍या वस्‍तू त्‍या फिरून पुनश्‍च त्‍या समाजाच्‍या हितासाठी आणि सेवेसाठीच देऊन टाकतात.’ (साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)