‘एस्.टी.’चा प्रवास !

एस्.टी.च्‍या सेवाभावी उपक्रमातील त्रुटी दूर करून ग्राहकांचा प्रवास सुलभ होण्‍यासाठी प्रवासी प्रतीक्षेत आहेत !

देहलीचे नायब राज्‍यपाल व्‍ही.के. सक्‍सेना यांची अपकीर्ती आणि हानीभरपाई योजना !

न्‍यायालयाच्‍या निकालपत्रात नमूद केलेल्‍या व्‍यक्‍तीला व्‍ही.के. सक्‍सेना यांच्‍या अधिवक्‍त्‍याने म्‍हटल्‍याप्रमाणे (मेधा पाटकर यांना) कठोरात कठोर शिक्षा व्‍हायला पाहिजे. यात आरोपीला २ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

केरळमधील हिंदूंची दु:स्‍थिती !

केरळमधील या कारवायांची माहिती संपूर्ण देशाला झाली पाहिजे. हा प्रश्‍न केवळ केरळचा नाही, तर संपूर्ण भारताचा आहे. त्‍यामुळे हिंदूंनीही एक ‘टूल किट’ बनवणे आवश्‍यक आहे.’

भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे यांनी केलेले मार्गदर्शन

मनुस्‍मृतीमध्‍ये ‘स्‍त्रीशी कसे वागावे ? तिचा आदर-सन्‍मान कसा करावा ? कायद्याचे राज्‍य कसे असावे ?’, यांविषयी मार्गदर्शन केले आहे. असे असतांना ती जाळणे अत्‍यंत चुकीचे आहे.

राष्‍ट्र आणि धर्म यांचा प्रखर अभिमान असलेले अन् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) ! 

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या रूपात साक्षात् परमेश्‍वर रहातो. त्‍यांचा अध्‍यात्‍मात मोठा अधिकार आणि मान आहे. असे असूनही ते साधेपणाने रहातात आणि बोलतात.

भारतीय संस्‍कृतीतील कुटुंबजीवन !

जगातील सर्व जीवन ईश्‍वराने व्‍यापलेले आहे. कर्ता करविता तोच आहे’, या भावाने स्‍वतःच्‍या कर्तेपणाचा त्‍याग करून, मनुष्‍याने जीवनातील यथाप्राप्‍त भोग भोगीत जावे.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) आणि पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी (वय ९१ वर्षे) यांच्‍यातील दैवी संवादातून अनुभवलेले क्षणमोती !

‘सनातनच्‍या ४८ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी आणि सनातनच्‍या ११३ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी यांच्‍यातील भावपूर्ण संवाद ऐकून सौ. मानसी राजंदेकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

रुग्‍णाईत असतांनाही आनंदी आणि गुरुदेवांच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या सनातनच्‍या ४८ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी !

‘फोंडा, गोवा येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १३ वर्षे) हिला पू. निर्मला दातेआजी यांच्‍याविषयी जाणवलेली आणि शिकायला मिळालेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीकृष्‍णाच्‍या कृपेने ‘६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या साधिका सुश्री मधुरा भोसले या एक ऋषिकन्‍या आहेत’, असा विचार साधिकेच्‍या मनात येणे

‘२९.१.२०२४ या दिवशी माझ्‍या मनात विचार आला की, सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेने सुश्री मधुरा भोसले या सर्वांचे सूक्ष्म परीक्षण करतात, तर ‘मधुराताई स्‍वतः कोण आहेत ?’ याविषयीसुद्धा सूक्ष्म परीक्षण करायला पाहिजे. हा विचार मनात आल्‍यानंतर श्रीकृष्‍णाने मला पुढील विचार दिले.

साधना न करणारी समाजातील व्‍यक्‍ती आणि सनातनच्‍या नाशिक येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या साधिका (कै.) सौ. स्नेहल दिवाकर शेरीकर यांच्‍या अंत्‍यदर्शनाच्‍या वेळी साधकाने केलेला तौलनिक अभ्‍यास !

६.६.२०२४ या दिवशी नाशिक येथील सौ. स्नेहल दिवाकर शेरीकर (वय ६४ वर्षे) यांचे निधन झाले. १८.६.२०२४ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. ‘७.६.२०२४ या दिवशी मी (कै.) सौ. स्नेहल शेरीकर यांच्‍या अंत्‍यदर्शनासाठी त्‍यांच्‍या घरी गेलो होतो…