गोहत्या आणि अवैध वाहतुकीविषयी प्रशासनाने दक्ष रहावे ! – बजरंग दलाचे निवेदन
गोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत. आणखी किती निवेदने दिल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहेत ?
गोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत. आणखी किती निवेदने दिल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहेत ?
दुर्गाडी गडाचा एक बुरुज १३ जूनच्या रात्री ढासळला. यात कोणतीही हानी झाली नाही. पावसाच्या मार्यामुळे हा प्रकार घडला.
अयोध्या धामची सुरक्षा आधीच कडेकोट आहे. आता त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागांत वरिष्ठ राजपत्रित पोलीस अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली पथके सिद्ध करण्यात आली आहेत.
यामुळे प्रसादातील भेसळ आणि अन्य धर्मीय विक्रेत्यांचे हिंदु धर्मस्थळांवरील वाढते अतिक्रमण थांबेल, अशी माहिती मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
‘भावी पिढीला प्रेरणादायी असलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे भव्य स्मारक उभारावे’, अशी सूचना आदिती तटकरे यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिली.
‘तणाव मुक्तीसाठी उपाययोजना’, ‘ग्रह तारे यांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कसा होतो ? याविषयीचे संशोधन’, तसेच ‘मंदिरात बसल्यानंतर होणारे सकारात्मक परिणाम’, यासंदर्भातील माहिती दिली.
हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा ‘टिपू सुलतान’ याच्या नावाचा पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात असणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ शिखर परिषदेत व्लोदोमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत युक्रेनसमवेतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रालयासारख्या अतीमहत्त्वाच्या ठिकाणी अशी स्थिती असणे दुर्दैवी !
भारतीय सैन्यात ‘नागास्त्र-१’ या स्वदेशी बनावटीच्या आत्मघाती ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. सैन्यात या ड्रोनच्या पहिल्या तुकडीचा समावेश झाला असून त्यात १२० ड्रोन्स आहेत.