येरवडा (पुणे) येथे धर्मांधाकडून १४ वर्षीय मुलीचा विनयभंग !
येरवडा परिसरातील १४ वर्षीय मुलीला दुचाकी शिकवण्याच्या कारणाने तिच्यासोबत अश्लील चाळे (विनयभंग) करणार्या खाजा कामठान याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
येरवडा परिसरातील १४ वर्षीय मुलीला दुचाकी शिकवण्याच्या कारणाने तिच्यासोबत अश्लील चाळे (विनयभंग) करणार्या खाजा कामठान याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी वारंवार समोर येत आहे.
यामध्ये एक महाकाय तोफ, तोफ गोळा, तसेच ब्रिटीशकालीन बंदुकीचे बॅरल सदृश पाईप आणि लाकडी अवशेष मिळाल्याचे संस्थेचे अमोल ढवळे यांनी सांगितले.
भांडारकर संस्थेतील दुर्मिळ अशा सुमारे १७ सहस्र हस्तलिखितांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे. संवर्धन विभाग त्यासाठीच संस्थेने चालू केला आहे.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक अमन विधाते आणि दीपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला.
पल्लवी पाटील याही त्यांचा कार्यभार सोडण्यास सिद्ध नसल्याने दिवटे यांनी पल्लवी पाटील यांच्या शेजारी आसंदी ठेवून तेथूनच कार्यभार चालू केला.
सध्या जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून केवळ १३.०७ टी.एम्.सी. पाणीसाठा शेष आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण केवळ ६.५९ टक्के इतके आहे.
कास माध्यमातून येणारे पाणी पावसामुळे गढूळ आणि माती मिश्रित येत आहे. या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात.
कृष्णा खोर्यातील महापूर रोखण्यासाठी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधार्यामधील (बॅरेज) पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अलमट्टी धरण प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांचे सहकारी अभियंते यांनी दिले.
चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात तात्काळ बंदी आणावी