संपादकीय : अमेरिकेची दादागिरी झुगारा !
भारताने अमेरिकेवर पाकिस्तानशी शस्त्रास्त्रांचा व्यापार न करण्याविषयी दबाव आणणे आवश्यक !
भारताने अमेरिकेवर पाकिस्तानशी शस्त्रास्त्रांचा व्यापार न करण्याविषयी दबाव आणणे आवश्यक !
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १ एप्रिल ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत इयत्ता दहावीच्या घेतलेल्या परीक्षेचा निकाल १५ मे या दिवशी घोषित करण्यात आला.
प्लास्टिकमुळे होणारी अपरिमित हानी लक्षात घेता त्याचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन आज त्यावर उपाय काढले नाहीत, तर भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल !
डॉ. दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठ लोकांनी केल्याचा आरोप कोणतीही शहानिशा न करता डॉ. दाभोलकर कुटुंबियांनी, तसेच राजकीय पक्षांनी केला.. संपूर्ण देशाच्या इतिहासात इतके दायित्वशून्य आणि पूर्वग्रहदूषित अन्वेषण यापूर्वी कधी झाले नव्हते.
वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे, हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते; म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती (चिंता) नाही.
‘स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, ‘प्रथम तुम्ही ईश्वराच्या राज्यात प्रवेश करा. बाकीचे आपोआप तुम्हाला प्राप्त होईल. आपली संपूर्ण शक्ती लावा. संपूर्ण जीवन पणाला (पैजेला) लावून भगवद्राज्यात पोचलात, तर तुमच्यासाठी काहीही अप्राप्य (न मिळण्याजोगे) रहाणार नाही.’
हिंदूंवर जगभरात अत्याचार होत असतात; पण त्याची साधी नोंद वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे घेत नाहीत. त्यामुळे समाजाला सत्यस्थिती कळत नाही. परिणामी हिंदु मुली सहजपणे धर्मांधांच्या जाळ्यात सापडतात.
खरे म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाला खरी स्वायत्तता आणि स्वातंत्र्य देण्याविषयीचे प्रावधान (तरतूद) हवे होते. त्यामध्ये ‘निवडणूक आयोगाच्या धोरणाची त्वरित आणि योग्य पद्धतीने निर्णयांची कार्यवाही करणे, आदेश देणे अन् सूचना देणे यांसाठी निवडणूक आयोगाच्या हाताखाली विशेष विभाग असावा’, असे प्रावधान राज्यघटनेत हवे.
ही प्रथा कधी चालू झाली आणि का झाली ? याचा विचार करणे आवश्यक आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून सती प्रथेविषयी ब्रिटिशांनी कसा अपप्रचार केला आणि वस्तूस्थिती काय आहे ? हे जाणून घेणार आहोत.
‘गुरुदेव माझ्या समोर असून तो सत्संग आता चालू आहे’, असे मला जाणवायचे आणि मला साधनेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळायची. त्यामुळे माझी सकारात्मकता वाढत होती.