zakir naik : (म्हणे) ‘मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आतंकवाद्यांसाठी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यात जाणे चांगले !’ – झाकीर नाईक

झाकीर नाईक पुढे म्हणाला, ‘‘मंदिर निर्माणाचे काम करणे, हे फार मोठे पाप आहे.  आपण इस्लामविना इतर कोणत्याही धार्मिक स्थळासाठी काम करू शकत नाही.ते ‘हराम’ (निषिद्ध) मानले जाईल.’’

Tuljabhavanidevi Temple Donation Scam : न्यायालयाने आदेश देऊनही तात्काळ गुन्हे न नोंदवल्यास प्रशासनाविरुद्ध अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – हिंदूंची चेतावणी

. . . अशा महत्त्वाच्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या आहेत.’’ याउपरही प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केला, तर आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अवमान याचिका प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणीही अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांनी दिली.

Anti-Hindu Karnataka Congress Govt : ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने बेळगाव पोलिसांकडून ६ हिंदु युवकांना अटक !

कर्नाटकमधील काँग्रेस शासनाचा हिंदुविरोधी कारभार !

constitution of india : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द काढा !

सरकारने प्राधान्याने यानुसार कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

Nepal MDH Everest Ban : ‘एव्हरेस्ट’ आणि ‘एम्.डी.एच्’ या भारतीय आस्थापनांच्या मसाल्यांवर आता नेपाळमध्येही बंदी !

या आस्थापनांच्या मसाल्यांमध्ये ‘इथिलीन ऑक्साईड’ हे  किटकनाशक असण्याची भीती नेपाळच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने व्यक्त केली होती.

US Lecturing India On Human Rights : भारत त्याच्या लोकशाहीतील त्रुटी तेव्हाच सुधारेल, जेव्हा अमेरिकादेखील स्वतःच्या चुका मान्य करेल !

भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार रो खन्ना यांनी अमेरिकेला दाखला आरसा !

West Bengal Storm : बंगालमध्ये वीज पडून १३ जणांचा मृत्यू !

यांत मालदा येथे ११, तर मुर्शिदाबाद आणि जलपाईगुडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Fraud In Britain : ब्रिटन सरकारच्या निष्काळजीपणामुळे ४ सहस्र भारतीय परिचारिकांना मायदेशी परतावे लागणार !

सरकारने बनावट आस्थापनांना दिले होते परवाने !

Russia China Ties : रशियाशी जवळीक साधल्यावरून अमेरिकेचा चीनवर संताप व्यक्त !

जर चीन पाश्‍चात्त्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.

Russia China Ties : अमेरिका आजही शीतयुद्धाच्या मानसिकतेतून बाहेर आलेली नाही !

चीन आणि रशिया यांची टीका