पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेर विशाल अग्रवाल यांच्यावर ‘वंदे मातरम्’ संघटनेने शाई फेकली !
पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. संघटनेच्या ५ ते ८ कार्यकर्त्यांनी ‘शाई फेक’ करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. संघटनेच्या ५ ते ८ कार्यकर्त्यांनी ‘शाई फेक’ करण्याचा प्रयत्न केला.
‘आश्रमामध्ये पुष्कळ सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आहे. तसेच येथे रहाणारे साधक धन्य आहेत’, असे उद्गार सक्सेना दांपत्याने या वेळी काढले.
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील पतसंस्थेतील चोरीचा अन्वेषण चालू असतांना खोटे दागिने गहाण ठेवून त्याद्वारे कर्ज प्रकरण संमत करून फसवणूक करणार्या टोळीचा तपास पोलिसांना लागला होता.
भ्रमणभाषचा सदुपयोग करता येऊ शकतो. यू.पी.एस्.सी.च्या प्रवासात भ्रमणभाष माझा गुरु बनला. प्रारंभी भ्रमणभाषवरून मूलभत माहिती मिळवली.
न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणार्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भारतीय राज्यघटनेचाच अवमान करत आहेत. याविषयी देशातील राजकीय पक्ष गप्प का ?
हा मुलगा बेशिस्त असून. चुकीच्या संगतीला लागला आहे. त्याला कठोर शिस्तीची आवश्यकता आहे. जर त्याला सोडले, तर आणखी चुकीच्या घटना घडतील. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य नाही.
आरोपीने या संदेशामध्ये केजरीवाल यांना देहली सोडण्यास सांगितले आहे. त्यांच्या निवासस्थानावर ४५ कोटी रुपये खर्च केल्याविषयीही त्यात लिहिले आहे.
दगडफेकीमागे तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा हात आहे. भाजपला वाढता पाठिंबा पाहून तृणमूल काँग्रेस घाबरली आहे. त्यामुळे अशा प्रकारे गुंडगिरीचा अवलंब करत आहे.
खराब हवामानात ४५ वर्षे जुने हेलिकॉप्टर उडवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला इराण सरकार उत्तरदायी आहे.
खंडपिठाने म्हटले की, याचिका तपासल्यानंतर यापूर्वीच्या निर्णयात कोणतीही त्रुटी आढळत नाही. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांच्या आधारे याचिका फेटाळली जाते.