घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार !

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एस्.आय्.टी.) चौकशी केली जाणार आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याविषयीचा आदेश दिला आहे. विशेष पोलीस पथकामध्ये…

मुंबईत मतदानाची टक्केवारी न्यून होण्यामागे मोठे षड्यंत्र !

मुंबईत मतदानाच्या दिवशी पुष्कळ दिरंगाई झाली. मतदान प्रक्रिया संथ गतीने राबवण्यात आली होती. परिणामी मतदानाचा टक्का घसरला, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

८९ विनाअनुमती ‘रूफटॉप हॉटेल्स’वर कारवाईच नाही !

शहरांमध्ये मोठ्या संख्येने ‘रूफटॉप हॉटेल्स’ चालू आहेत. महापालिकेकडे केवळ ८९ हॉटेल्सची नोंद आहे. शहरांमध्ये किती ‘पब’ चालू आहेत, त्याची महापालिकेकडे नोंद नाही.

‘ॲटमॉस्फियर म्युझिक’ असा गोंडस शब्द वापरून पबचा व्यवसाय !

मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा परिसरांत ७० पब असल्याचे उघडकीस !

हप्तेखोरी करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा सांगली येथे जनआंदोलन उभे करणार ! – नितीन चौगुले, अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रात ५ सहस्र दुकानांना परवाने दिले आहेत; मात्र त्यामध्ये केवळ एका कॅफेला अनुमती दिली आहे.

सांगली येथील हँग ऑन कॅफेचालकास अटक !

कॅफेतील कंपार्टमेंट सिद्ध करून संशयितास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी अनिकेत घाडगे या कॅफेचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विशाल अग्रवाल यांच्या मुलामुळे शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली !

सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या.

कल्याणीनगर (पुणे) येथील अल्पवयीन मुलांना मद्य देणारे दोन्ही पब बंद !

‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ या दोन्ही पबचालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. या दोन्ही पबमध्ये मद्यविक्रीविषयीच्या नोंदी नसणे,…

तणावमुक्त जीवनासाठी व्यक्तीमत्त्वातील दोष दूर करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

‘नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड’चे तांत्रिक संचालक जितेंद्र मलिक यांनी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन आश्रमातील अत्यंत शांतता अनुभवली होती. या प्रकारचा लाभ त्यांच्या कर्मचार्‍यांनाही मिळायला हवा. या उद्देशाने त्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता.