वाघोली (पुणे) येथील ‘पोदार स्कूल’मध्ये महिला पालकांचे ठिय्या आंदोलन !
हे प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? आता पुन्हा पालकांकडे शुल्क मागणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे !
हे प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? आता पुन्हा पालकांकडे शुल्क मागणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे !
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर ‘पोस्ट’ची सत्यता पडताळून ‘सायबर क्राईम’च्या अधिकार्यांना सूचना करत सदर प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याचे आश्वासन दिले.
भारतीय संस्थांनी ‘अमेरिका धार्मिक नि वांशिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक देश बनला आहे’, असा अहवाल बनवून तो जगभरात प्रसारित केला पाहिजे !
परप्पन आग्रहार कारागृहात असलेल्या माझ मुनीर याला एन्.आय.ए.च्या अधिकार्यांनी चौकशीसाठी कह्यात घेऊन त्याची ७ दिवस चौकशी केली.
इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात एक करार झाला असून इम्रान खान यांना नजरकैदेत ठेवले जाईल.
सूर्यग्रहणानंतर वैज्ञानिक संशोधन, नवीन साहित्य आणि औषध यांचा विकास होऊ शकतो. या प्रगतीमुळे कर्करोग, संसर्गजन्य आजार, अनुवांशिक रोग आदींच्या उपचारांमध्ये परिवर्तन होऊ शकते.
मराठी भाषेत नामफलक न लावणार्या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.
पहिल्या टप्प्यात देशात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, पुढे त्याचे रामराज्याच रूपांतर करायचे आहे ! त्यामुळे साक्षी महाराजांनी प्रथम देशात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावा
अशा प्रकारची धमकी आतंकवादी संघटनेच्या नावाने अन्य कुणी देत आहे का ? याची आधी चौकशी करणे आवश्यक आहे !
या ताज्या करारानंतर आता भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनारपट्ट्यांवर अमेरिकी युद्धनौकांची सहज दुरुस्ती करता येणार आहे. अमेरिकेने या शिपयार्डची चौकशी करून सर्वेक्षण केले आणि त्यानंतर आता या कराराला मान्यता दिली आहे.