बंगाल पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा !

हावडा (बंगाल) येथे ‘अंजनी पुत्र सेने’कडून १७ एप्रिलला श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकीचा मार्ग पालटला आणि त्यात केवळ २०० जण सहभागी झाले, तरच अनुमती देण्यात येईल, असे म्हटले आहे.