पुणे येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्माधांवर गुन्हा नोंद !

केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी डांबलेल्या गोवंशियांना कह्यात घेतले !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !

पुणे येथे घरफोड्या करणार्‍या मुंबईच्या २ धर्मांधांना मुंबई येथून अटक !

धर्मांधांची गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलीस कोणत्या उपाययोजना करणार ?
अल्पसंख्यांक म्हणून सरकार अनेक सोयी-सवलती देते, तरी गुन्ह्यांमध्ये त्यांचाच सहभाग अधिक असतो.

अकोला : पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडली !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जनतेला शुद्ध पाणी पुरवू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

Bharuch Love Jihad : भरुच (गुजरात) येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी आदिल अब्दुल पटेल याचा जामीन अर्ज फेटाळला !

हे आजच्या पिढीचे डोळे उघडणारे प्रकरण ! आदिलची जामिनावर सुटका झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल’, असे सांगत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला !

कर्णकर्कश ‘डीजे’ला प्रतिबंधित करा !

कथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना ‘डीजे’चा आवाज ऐकू येत नाही का ? ते यावर कारवाई करण्याची मागणी का करत नाहीत ?

अमेरिका नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभी राहील ! – जो बायडेन

अफगाणिस्तानसमेवत भारताने संबंध ठेवण्यास चालू केल्यावर अमेरिकेला पोटशूळ उठला आहे. त्यामुळे अमेरिका आता पाकला चुचकारत आहे.

कोरोना काळात नागरिकांमध्ये एकी निर्माण करणे, हाच थाळीनाद आणि घंटानाद यांमागचा उद्देश होता ! – पंतप्रधान

प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) अशा सूत्रांसह कोरोना काळातील व्यवस्थापनावरही मोदी यांनी भाष्य केले.

Racist Satire On Indians : अमेरिकेतील ‘फॉक्सफोर्ड कॉमिक्स’कडून भारतियांवर वर्णद्वेषी व्यंगचित्र प्रसारित !

अमेरिकेतील वर्णद्वेष ही तेथील मोठी सामाजिक समस्या असून ती अल्प करण्याऐवजी अमेरिका मात्र भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसते ! अशा अमेरिकेला तिची जागा दाखवण्यासाठी भारताने अधिक आक्रमक होणे आवश्यक !

जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर होणार जिर्णोद्धार !

जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.