(म्हणे) ‘सीएए’ कायद्याच्या निषेधाच्या भूमिकेवर आम्ही ठामच ! – अमेरिका

भारताने स्पष्ट शब्दांत सुनावले असतांनाही त्याच्या अंतर्गत सूत्रांमध्ये नाक खुपसणार्‍या अमेरिकेला आता भारताने तिला समजेल अशा भाषेत सांगावे !

‘श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिने अपहार प्रकरणाचे अन्वेषण योग्य दिशेने !’ – नीलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी

३ महिन्यांनंतरही आरोपी न सापडणे, हेच पोलिसांचे योग्य अन्वेषण म्हणायचे का ? देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्‍यांनी शिक्षा कधी होणार ? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे !

(म्हणे) ‘सामूहिक हित जोपासणारा एकसंध मुत्सद्दी दृष्टीकोन स्वीकारावा !’

‘भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने आम्हाला सांगू नये. अमेरिकेने त्याच्या देशाचा विचार करावा’, अशा स्पष्ट शब्दांत आता अमेरिकेला भारताने सांगणे आवश्यक आहे !

कंबोडियात भारतियांकडून बळजोरीने करवून घेतले जात आहेत सायबर गुन्हे !

भारतातून विदेशात नोकरीसाठी जाणारे तेथे जाऊन काय करतात ? त्यांची फसवणूक होत आहे का ?  त्यांना अन्य कोणती समस्या आहे का ? याविषयीची माहिती भारतीय दूतावास स्वतःहून का घेत नाही ?

Pope Francis : रोम (इटली) येथील कारागृहात पोप फ्रान्सिस यांनी ‘गुड फ्रायडे’निमित्त १२ महिला बंदीवानांचे पाय धुतले !

सर्व धर्मगुरूंनी ढोंगीपणापासून दूर राहिले पाहिजे ! – पोप फ्रान्सिस

Mukhtar Ansari Death : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या अंत्ययात्रेत ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित !

येथील कालीबाग कब्रस्तानात अन्सारी याचा मृतदेह पुरण्यात आला.

China vs Philippines : आम्ही आमच्या शत्रूंच्या विरोधात कारवाई करू ! – फिलिपाईन्स

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर फिलिपाईन्सने नाव न घेता चीनला दिली धमकी

Bharat Ratna Award : राष्ट्रपतींकडून ४ जणांना देण्यात आला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार !

राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात आतापर्यंत हा पुरस्कार मिळवणार्‍यांची संख्या ५३ झाली आहे.

China Stopped Pakistani Projects : आतंकवादी आक्रमणांमुळे चीनने पाकमधील ३ वीज प्रकल्पांचे काम थांबवले !

पाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्‍या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल !

Navy Rescued Iranian Ship : भारतीय नौदलाने समुद्री दरोडेखोरांपासून इराणच्या नौकेची केली सुटका !

नौकेवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका ! २१ घंट्यांच्या कारवाईनंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे शरणागती पत्करली.