साधनेनेच मनातील अनावश्यक विचार न्यून होतात आणि आनंद मिळतो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

रंगपंचमीचा सण भारी, भक्तीरंगात रंगला श्रीहरि ।

क्षणोक्षणी व्याकुळ होई राधा, जळी स्थळी दिसे तिला कान्हा ।
अकस्मात् तो समोर येता, शुद्ध हरपून पहात राहे त्याला राधा ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड कृपा अनुभवणार्‍या आणि स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करणार्‍या नवी मुंबई येथील श्रीमती ललिता गोडबोले !

गुरुदेवांनी सांगितल्यानुसार ‘या जन्मातील माझी साधना प्रारब्धभोग संपवण्यासाठी, तसेच या आणि पुढच्या जन्मी परम पूज्यांचे चरण घट्ट धरण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी आहे’, याची जाणीव होणे

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ११० उमेदवारांचे अर्ज वैध !

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या पडताळणीमध्ये राज्यातील ५ मतदारसंघांतून एकूण १८१ अर्ज प्राप्त झाले होते. यांतील ११० उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे ही माहिती देण्यात आली.