अकोला : पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडली !

अकोला येथे दूषित पाण्याचा परिणाम !

अकोला : दूषित पाण्यामुळे अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या महिला पोलीस कर्मचार्‍यांना मळमळ आणि उलट्या यांचा त्रास होत होता.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जनतेला शुद्ध पाणी पुरवू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !