सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती

वन्यप्राण्यांमुळे होणारी हानी लक्षात घेऊन नागरिक करतात, तशी उपाययोजना वन विभागाने का केली नाही ? वन्य प्राणी आणि नागरिक यांच्या दृष्टीने वेळेवर अन् योग्य उपाययोजना काढू न शकणारा वन विभाग काय कामाचा ?

HJS Campaign SURAJYA ABHIYAN : उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा !

बेकायदेशीर ‘ॲग्रीगेटर ॲप्स’वर कारवाई करण्याची मागणी ‘सुराज्य अभियान’ करत आहे, तसेच ‘प्रवासी वाहतुकीसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी वाहतूक खात्याने ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध करावा’, अशीही मागणी ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.

Delhi Liquor Scam : ‘ईडी’कडून गोव्यातील आप नेत्यांसह चौघांची चौकशी

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कह्यात घेतल्यानंतर न्यायालयात त्यांच्या जामीनअर्जाला विरोध करतांना ‘ईडी’ने देहली मद्य धोरण घोटाळ्यातील रक्कम आम आदमी पक्षाने वर्ष २०२२ मध्ये गोव्यातील विधानसभा निवडणुकीत वापरल्याचे म्हटले होते.

हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ब्रिटनने याहून अधिक तरतूद करणे अपेक्षित आहे !

ब्रिटन सरकारने हिंदूंच्या मागणीनंतर देशातील ४०० मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.

संपादकीय : भारतद्वेषी विदेशी विद्यापिठे !

विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्‍यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्‍यक !

विदारक विवाहबाह्य संबंध !

विवाहबाह्य संबंध ही विवाह या संकल्‍पनेलाच छेद देणारी आहे. कुटुंबाची आधारशिला असणारी स्‍त्रीच जर अशा प्रकारे वागत असेल, तर ती मुलांवर काय संस्‍कार करणार ?

तोंडाला केक फासून वाढदिवस साजरा करू नका !

माझ्‍या एका नातेवाईकाने त्‍याच्‍या वाढदिवसाचे एक छायाचित्र दुसर्‍या नातेवाईकाला पाठवले होते. दुसर्‍या नातेवाईकाने मला ते दाखवले.

मनुष्‍यजीवन आणि अध्‍यात्‍म !

आद्यशंकराचार्यांकडे एक अनोळखी माणूस ब्रह्मज्ञानाविषयी काही शंका विचारायला आला. आचार्यांनी त्‍याच्‍या शंकेचे योग्‍य समाधान केले. तो दुसर्‍या दिवशी परत आला.

प्रतिदिनच्‍या दिनक्रमात पाळता येण्‍यासारखे काही नियम

सकाळी ६ वाजण्‍याच्‍या आत उठावे. पोट साफ झाल्‍यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्‍यावे.