वेदना न्यून करण्यासाठी उपयुक्त उपचार – ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत !
बिंदूदाबन उपचारपद्धतीमध्ये रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी विशिष्ट बिंदूंचा वापर केला जातो. यामध्ये केवळ हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदू दाबून रोगाचे निदान आणि उपचार केले जातात !
बिंदूदाबन उपचारपद्धतीमध्ये रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी विशिष्ट बिंदूंचा वापर केला जातो. यामध्ये केवळ हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदू दाबून रोगाचे निदान आणि उपचार केले जातात !
‘२ दिवसांत मी राजकीय भूमिका घेईन. काँग्रसमध्ये मी प्रामाणिकपणे काम केले. कुणाहीविषयी माझ्या मनात काही नाही’, असे अशोक चव्हाण यांनी दुपारी माध्यमांच्या पत्रकारांना सांगितले.
पाकिस्तान निवडणूक ! पाकमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता आघाडी करण्याचा प्रयत्न होत आहे.
नेपाळमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीच्या ३ वेगवेगळ्या प्रकरणांत १४ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेसारख्या प्रगत देशाची ही अराजकतेकडे वाटचाल नसेल कशावरून ?
वैचारिक सुंता झालेले काँग्रेसी नेते मणीशंकर अय्यर भारताचे नसून पाकिस्तानचे नागरिक आहेत, असेच यातून म्हणावे लागेल ! भारताने अशांना परत देशात घेण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच रहाण्यास सांगितले पाहिजे !
फ्रान्सनंतर आता श्रीलंका आणि मॉरिशस या देशांमध्येही भारताची ‘युपीआय’ (‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’) सेवा प्रारंभ करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवेचे उद्घाटन केले.
धार्मिक स्थळ वाचवण्यासाठी त्यांनी धार्मिक भावनेतून हिंसाचार केल्याचा दावा ! हिंदूंनी उद्या त्यांची धार्मिक स्थळे जी मुसलमान आक्रमकांनी बळकावली आहेत, ती परत घेण्यासाठी कायदा हातात घेतला, तर हे पत्रकार अशीच भूमिका घेतील का ?
केंद्र सरकारने गायीला पशूच्या श्रेणीतून कायदेशीररीत्या वगळून तिला माता म्हणून सन्मान द्यावा आणि स्वतंत्र गो मंत्रालय स्थापन करावे.
भारताच्या कूटनीतीचा विजय ! कथित हेरगिरीच्या आरोपावरून ठोठावण्यात आली होती फाशीची शिक्षा ! भारताने असाच प्रयत्न पाकिस्तानने अटक केलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठीही करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !