माझ्या नादाला लागू नका ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काही लोक म्हणत आहेत की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण राष्ट्रपती राजवट का आणि कशासाठी लावायची ? सरकार कोणताही गुन्हा करणार्‍याला पाठीशी घालणार नाही, तुमच्या काळात हनुमान चालिसा म्हटली…

समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा नोंद

वर्ष २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझवरून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन  याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

भाजपचे नेते नितेश राणे यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा !

भाजपचे नेते नितेश राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना सरकारकडून ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

२१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघर येथे भव्य अश्वमेध महायज्ञ !

या भव्य यज्ञासाठी ८० हून अधिक देशांतून भाविक येणार असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या १ कोटीहून अधिक लोकांचा यामध्ये सहभाग असणार आहे.

छत्रपती शिवरायांप्रमाणे शक्ती उपासनेसह भक्तीबळ वाढवून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करा ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

‘सनातन धर्माच्या रक्षणासाठी, तसेच धर्मजागृतीसाठी सर्वांनी वेळ देऊन, तन-मन-धन यांचा त्याग करून सनातन धर्मरक्षणाचा दिव्य संकल्प करूया’

जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन !

पोलिसांना निवेदन देतांना पतंजली योग पिठाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश राठोड, सनातन संस्थेचे सुधाकर कापसे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक मंगेश खांदेल, दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.

भारतीय सैन्यावर टीका करणार्‍या ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध !

चित्रपटाचे स्क्रिनिंग होत असतांनाच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ घोषणा देत प्रवेशद्वारासमोर गोंधळ घातला.

रत्नागिरीत जायंट्स ग्रुपचे कार्य विस्तारणार ! – सीए  भूषण मुळ्ये

जायंट्स ग्रुपचे सामाजिक कार्य चालू आहे. सध्या रत्नागिरीमध्ये १० ग्रुप असून आगामी काळात यात नक्की वाढ होणार आहे.

कोल्हापूरचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा ! – सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना

सनातन हिंदु धर्म हा पूर्वापारपासूनच वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. वर्णव्यवस्थेच्या परंपरेमुळे पारतंत्र्याच्या काळात ब्रिटीश भारतात सनातन हिंदु धर्म नष्ट करू शकले नाहीत.

‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात !

पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे.