गोवा : संरक्षित स्मारकांचे अनुमतीविना चित्रीकरण केल्यास ५० सहस्र रुपये दंड

संरक्षित ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या स्थळी गेली काही वर्षे प्रत्येक वर्षी फेस्त (जत्रा) आयोजित केले जाते. त्यासाठी पुरातत्व विभागाची अनुमती घेतली जाते का ? आणि अनुमती असेल, तर त्यासाठी किती शुल्क आकारले जाते ?

अनधिकृतपणे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता ! – पोलीस महासंचालक जसपाल सिंह, गोवा

अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राच्या नूतन गोठ्याचे लोकार्पण आणि केंद्रामध्ये असलेल्या गोमाता मंदिराचा पाचवा वर्धापनदिन यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध पारंपरिक आणि धार्मिक उपक्रम झाले.

Mhadei Water Dispute : सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलल्याने कर्नाटकच्या कारवायांना रोखण्याच्या प्रयत्नांना खीळ

आता यापुढेही हे प्रकरण ६ मासांनंतरच सर्वाेच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. मध्यंतरीच्या काळात कर्नाटकच्या कारवायांवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान गोवा सरकारपुढे आहे !

असे हिंदू हिंदु धर्मात नकोत !

‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्‍वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी. असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : पीडित हिंदूंसाठी ‘सीएए’ येणार !

केंद्रशासनाने इस्लामी देशांतील विस्थापित हिंदूंना ‘सीएए’ कायदा करून सुरक्षा देण्यासह रोहिंग्या-बांगलादेशी धर्मांधांना हाकलावे !

‘व्हॅलेंटाईन वीक ?’

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !’, असे कवी मंगेश पाडगावकर यांनी कवितेतून सांगितले असले, तरी सध्याच्या प्रेमातसुद्धा बरेच प्रकार निर्माण झाले आहेत.

असे सत्य किती जण बोलतात ? 

कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती (तहजीब) होत नाही. हिंदूंची मंदिरे आक्रमणकर्त्यांनी तोडली, हे स्पष्ट आहे, असे विधान उत्तरप्रदेशातील लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या यांनी विधानसभेत केले.

आजारात उपचारांसह उपासना (नामस्मरण) करण्याचे महत्त्व !

कोणत्याही आजारात उपचारांसह उपासना करण्याविषयी मी आग्रही असतो. माझ्या जवळपास प्रत्येकच सश्रद्ध रुग्णाला मी याविषयी आवर्जून सांगत असतो किंवा सामाजिक माध्यमांवर लिहित असतो.

काँग्रेसचे पी.व्ही. नरसिंह राव : श्रीराममंदिर लढ्यामधील भूमिका बजावणारे एक अदृश्य सेनानी !

पहिला ढाचा पडल्याची सूचना गुप्तचरांकडून आली, तेव्हा नरसिंह राव विराटपुरुषाचे वर्णन करणारे ‘पुरुषसूक्त’ म्हणत श्रीविष्णूच्या अभिषेकाला बसले;