‘निर्विचार’, हा नामजप ऐकतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
‘निर्विचार’, या नामजपामुळे सौ. संगीता चव्हाण यांना अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहं यांची केंद्रे पुसली जात असून अंतर्मनात पांढरा शुभ्र प्रकाश दिसत होता.
‘निर्विचार’, या नामजपामुळे सौ. संगीता चव्हाण यांना अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहं यांची केंद्रे पुसली जात असून अंतर्मनात पांढरा शुभ्र प्रकाश दिसत होता.
देव सुकलेल्या रोपाला फुले देऊ शकतो, तर ‘देव माझ्या साधनेच्या प्रयत्नांची गती वाढवून मला साहाय्य करीलच’.अशी विचारप्रक्रिया होऊन मला श्री गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
मी मनाने गुरुदेवांच्या चरणांसमोर नमस्कार मुद्रेमध्ये बसलो होतो. तेथील सृष्टीने त्या वातावरणात जितकी फुले होती, ती सर्व फुले गुरुदेवांना अभिषेक म्हणून घालायला आरंभ केला. मीही त्या निसर्गरूपी अभिषेक सोहळ्यामध्ये हरवून गेलो.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’निमित्त १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजता ‘आळंदी क्षेत्र प्रदक्षिणा’ करण्यास प्रारंभ करण्यात आला.