औरंगजेबाने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून मशीद बांधली !
जर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला हे ठाऊक आहे, तर ही भूमी हिंदूंना मिळण्यासाठी विभाग स्वतःहून प्रयत्न का करत नाही ?
जर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला हे ठाऊक आहे, तर ही भूमी हिंदूंना मिळण्यासाठी विभाग स्वतःहून प्रयत्न का करत नाही ?
कर्नाटकात काँग्रेसचे राज्य आल्याने ‘आमचे कुणी काहीही वाकडे करू शकणार नाही’, याच आर्विभावात धर्मांध मुसलमान वावरत आहेत. याविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !
उज्जैन येथील महाकालेश्वर कॉरिडोर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरिडोर यांनंतर आता गौहत्ती येथील ‘माँ कामाख्या कॉरिडोर’ करण्यात येणार आहे.
लोकशाहीत एखाद्या सूत्राला विरोध करणे, यात चूक नाही; परंतु देशाच्या अखंडत्वाला आव्हान ठरणार्या अशा मौलानांना अटक करून कठोर कारवाई केली पाहिजे !
यज्ञशाळेत १ सहस्र ८ तलाव असणार आहेत. प्रत्येक यज्ञकुंडात १० भाविक बसतील. १० सहस्र भाविकांना एकाच वेळी यज्ञ करता येणार असून तितक्याच संख्येने भाविकांना परिक्रमा करता येणार आहे. तसेच सहस्रो भाविक प्रतीक्षागृहात बसणार आहेत.
आतापर्यंत या पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक अन्वेषण करून त्यांपैकी १०७ भ्रमणभाष शोधण्यात यश आले.
अशा अफवा पसरवून अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण करणार्या नियतकालिकांवर कारवाई व्हायला हवी ! मोगल, ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांनीही प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागायला दिले, तर भारतात मुसलमान आणि ख्रिस्ती कसे निर्माण झाले ? हा ‘रिनोवाकांव’ नियतकालिकाचा खोटारडेपणा आहे !
मनोगत व्यक्त करतांना श्री. धनावडे म्हणाले की,आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी छडी मारली असेल; मात्र ही छडी त्यांच्या भविष्यासाठीच होती.
‘पूर्वी ख्रिस्त्यांकडून धर्मांतराच्या काळात गोव्यातील मंदिरे तोडली गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे भारतात कुठल्याही मंदिरांच्या संदर्भात उपलब्ध नाहीत. गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याच्या दृष्टीने हिंदु समाजाने पुढे येण्याचा हा भाग आहे.’
थिबा पॅलेस परिसरातील जिजामाता उद्यानात राज्यातील सर्वांत उंच ५६ फुटी उंच पुतळा उभारण्यात आला आहे. यावर अनुमाने दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.