परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगांतून ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘विचारून घेणे’, या गुणांचे महत्त्व मनावर ठसवणे

आजच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी विविध प्रसंगातून ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘विचारून घेणे’, या गुणांचे महत्त्व मनावर कसे ठसवले’, याविषयीची माहिती या लेखाद्वारे येथे देत आहोत.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्याकडून समितीचे रत्नागिरी येथील कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे !

रत्नागिरी जिल्ह्यातील समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना श्री. रमेश शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली अन् त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

उत्तम शिष्याचे लक्ष्य (ध्येय) आणि लक्षण

गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’

‘भगवंत भक्तांचा योगक्षेम वहात असतो’, या श्रीकृष्णाच्या वचनाची अनुभूती घेणारे हडपसर, पुणे येथील धर्मप्रेमी श्री. रवींद्र पुजारी !

परिषदेच्या २ दिवस आधी माझा नागीण आजार पसरण्याचे थांबले. मला ५० ते ६० प्रतिशत पालट जाणवला. त्यानंतर मला परिषदेसंबंधी सेवेत सहभागी होता आले.