कराड येथे कृषी कार्यालय फोडणार्या २ चोरांना अटक !
सैदापूर येथील कृषी मंडल अधिकार्याचे कार्यालय फोडून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणार्या २ चोरांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २९ डिसेंबरला रात्री अटक केली.
सैदापूर येथील कृषी मंडल अधिकार्याचे कार्यालय फोडून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणार्या २ चोरांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २९ डिसेंबरला रात्री अटक केली.
‘एवढा मोठा प्रकल्प येथे प्रस्तावित असतांना आणि त्यासाठी कार्यवाहीही चालू असतांना एवढी गुप्तता पाळण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्ष २०२१-२२ चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल’ सरकारला सादर करण्यात आला. या अहवालामध्ये लेखापरीक्षकांनी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार स्पष्टपणे नमूद केला आहे.
अमली पदार्थाच्या सेवनामुळे हा प्रकार घडल्याची सध्या चर्चा चालू आहे; मात्र याला अधिकृतरित्या पुष्टी मिळालेली नाही.
धर्मांतराचे वाढते प्रकार पहाता धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करणे आवश्यक आहे ! यासह हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !
ठाणे घोडबंदर येथील कासारवडवली भागात येथे झालेल्या ‘रेव्ह पार्टी’च्या वेळी १०० युवक-युवतींना ३० डिसेंबर या दिवशी कह्यात घेण्यात आले आहे.
शहरी नक्षलवादी जात आणि धर्म यांच्या आधारावर देशात विभाजन करू पहात आहेत आणि अशांना दूर ठेवले पाहिजे. शहरी नक्षलवादी लोकांच्या डोक्यात नको ते विषय घालत आहेत. गोव्यातही काही प्रमाणात शहरी नक्षलवादी सक्रीय आहेत.
कुठेही हिंदूंवर ते ‘हिंदू’ असल्यामुळे अत्याचार झाले, तर सर्व हिंदूंनी त्याविरोधात संघटित होऊन आवाज उठवणे, हा काश्मीरची पुनरावृत्ती टाळण्याचा मार्ग आहे !
चीन सैन्यातील ९ वरिष्ठ अधिकार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यांत ‘रॉकेट फोर्स’च्या ३ कमांडर्सचा समावेश आहे. रॉकेट फोर्सकडे चीनच्या अण्वस्त्रांच्या देखरेखीचे दायित्व असते.
कुठल्याच यंत्रणेकडून याची नोंद घेतली जात नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘सनबर्न’मधील ध्वनीप्रदूषणामुळे स्थानिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याची स्थानिकांची तक्रार आहे.