अण्वस्त्रांची देखभाल करणार्या ‘रॉकेट फोर्स’च्या ३ वरिष्ठ कमांडर्सचा समावेश

बीजिंग (चीन) – चीन सैन्यातील ९ वरिष्ठ अधिकार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यांत ‘रॉकेट फोर्स’च्या ३ कमांडर्सचा समावेश आहे. रॉकेट फोर्सकडे चीनच्या अण्वस्त्रांच्या देखरेखीचे दायित्व असते. चीनने या कारवाईमागील कोणतीही माहिती दिलेली नाही. तज्ञांच्या माहितीनुसार ही कारवाई भ्रष्टाचाराच्या संदर्भातील आहे.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत