अधिवक्ता म्हणून काम करतांना सतत देवाच्या अनुसंधानात राहून सेवाभावाने काम केल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !
अनेकदा आपण ‘कामातून साधनेसाठी वेळ मिळत नाही’, असे म्हणतो; परंतु तसे नसून ‘साधना म्हणून देवाच्या अनुसंधानात राहून कामे केल्यावर कामे कशी होतात ?’, हे मी प्रत्येक वेळी अनुभवले.