
ठाणे घोडबंदर – येथील कासारवडवली भागात येथे झालेल्या ‘रेव्ह पार्टी’च्या वेळी १०० युवक-युवतींना ३० डिसेंबर या दिवशी कह्यात घेण्यात आले आहे. या मेजवानीतील गांजा, चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला या मेजवानीची माहिती मिळाली होती.
सौजन्य झी २४ तास
या प्रकरणात पोलिसांनी ८ लाख ३ सहस्र ५६० किमतीचे ७० ग्रॅम चरस, २०० ग्रॅम गांजा, २.१० ग्रॅम एस्कैंटसी पिल्स आणि ०.४१ ग्रॅम एल्.एस्.डी. हे अमली पदार्थ, तसेच बिअर, वाईन, व्हिस्की यांचा साठा, डीजे ध्वनीयंत्रणा, २९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्याबाबत एन्.डी.पी.एस्. कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा यांच्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !