पुणे शहरातील खड्डेविरहित रस्त्याच्या दुरुस्तीचा महापालिकेचा प्रस्ताव !
शहरातील जंगली महाराज रस्त्याची (जे.एम्. रोड) दुरुस्ती आणि सुशोभिकरण यांसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीसमोर मांडण्यात आली आहे