(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र’ हा भारतातील नव्या एकाधिकारशाहीचा आविष्कार ! – माजी खासदार भालचंद्र मुणगेकर
हिंदु राष्ट्राला विरोध करणारे पुरो(अधो)गामी भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ करण्याच्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धर्मांधांच्या मनसुब्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !