सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > लाचखोरीच्या प्रकरणी रेल्वेच्या २ अधिकार्यांना अटक लाचखोरीच्या प्रकरणी रेल्वेच्या २ अधिकार्यांना अटक 02 Dec 2023 | 04:16 PMDecember 2, 2023 Share this on :TwitterFacebookWhatsapp नवी देहली – लाचखोरीच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने भारतीय रेल्वेच्या २ उप मुख्य सामग्री व्यवस्थापकांसह ५ जणांना अटक केली. मुंबईतील अधिकारी एन्. नारायणन् आणि अतुल शर्मा अशी या २ अधिकार्याची नावे आहेत. Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख Koyna EarthQuake 2025 : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का !चेन्नई (तमिळनाडू) येथील व्यासरपाडी विनायक मुदलीयार भवन येथे पार पडला वाराहीदेवी याग !बांगलादेशी घुसखोर महिलेस कल्याण येथून अटक !कुंभमेळा ‘वक्फ बोर्डा’च्या भूमीवर असल्याचा दावा हा सनातनी लोकांच्या श्रद्धेला धक्का देण्याचा प्रयत्न ! – हिंदु जनजागृती समितीप्रशासकीय अधिकार्यांच्या भ्रष्टाचारामुळे उत्तरप्रदेशात प्रतिदिन ५० सहस्र गायींच्या हत्या होत आहेत !क्षुल्लक कारणावरून धर्मांध महिलेकडून ५ वर्षांच्या मुलीला लोखंडी रॉडने चटके !