पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चिखली येथे ‘गोसंवर्धन केंद्र आणि गोशाळा’ चालू करण्‍याचा निर्णय !

असा स्‍तुत्‍य निर्णय सर्वत्रच्‍या महापालिकांनी घेऊन तो लवकर कृतीत आणल्‍यास खर्‍या अर्थाने गोसंवर्धन होईल !

बेळगाव येथे ‘काळा दिना’च्‍या कार्यक्रमासाठी जाणार्‍या ठाकरे गटाच्‍या कार्यकर्त्‍यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले !

कर्नाटक राज्‍यात मराठी भाषिकांच्‍या वतीने १ नोव्‍हेंबर हा ‘काळा दिन’ पाळण्‍यात येतो. या दिवसाला उपस्‍थित रहाण्‍यासाठी ठाकरे गटाचे कोल्‍हापूर जिल्‍हाध्‍यक्ष विजय देवणे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कर्नाटक राज्‍यात जात होते.

श्री क्षेत्र गिरनार येथील श्री दत्त मंदिरावर आक्रमण करणार्‍यांवर त्‍वरित कारवाई करा !

दत्तमूर्ती आणि दत्तपादुका यांच्‍यावर आक्रमण करणार्‍यांना शिक्षा कधी होणार ?

 ३ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेमार्गावर उधना ते मंगळुरू दिवाळी विशेष गाडी धावणार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उधना (गुजरात) ते मंगळुरू (कर्नाटक) अशी कोकण रेल्वेमार्गे धावणारी विशेष गाडी ३ नोव्हेंबर २०२३ पासून धावणार आहे.

चक्रीवादळ आपत्ती निवारण पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय ‘मॉकड्रिल’

चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणार्‍या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ‘दूरदृश्यप्रणाली’द्वारे बैठक घेण्यात आली.

 सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अत्यावश्यक ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्म, देवता यांच्या विरोधात बोलणार्‍यांवर, हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले जात नाहीत, हे दुर्दैव आहे.

उत्तरप्रदेशात कन्हैयालाल याच्यासारखे हत्याकांड झाले असते, तर परिणाम काय झाले असते, हे तुम्हाला ठाऊक आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ म्हणाले , राजस्थानमधील काँग्रेस सरकार हिंदुविरोधी आणि गुंड यांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. उत्तरप्रदेशमध्ये कोणताही गुंड गुन्हे करण्याचे धाडस करत नाही.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट दिली.

गेल्या ९ वर्षांत आम्ही जेवढे काम केले, तेवढे अनेक दशकांत झाले नाही ! – पंतप्रधान मोदी

भारत-बांगलादेश यांच्यातील संबंधांविषयी पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य !

आरक्षणाच्या कायदेशीर कार्यवाहीसाठी वेळ हवा !

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील ठराव !
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन