भूमी बळकावल्याच्या प्रकरणांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द
गोवा राज्यातील बहुचर्चित भूमी बळकावल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश व्ही.के. जाधव यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती.
गोवा राज्यातील बहुचर्चित भूमी बळकावल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश व्ही.के. जाधव यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती.
नगर जिल्ह्यातील ए.टी.एम्. यंत्रामधील रक्कम चोरणार्या ४ आरोपींना माढा येथे रोख रकमेसह अटक झाली. अन्य एका आरोपीचा शोध चालू आहे.
वाहतुकीचे नियम अजूनही पाळले न जाणे, म्हणजे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव हे नेहमीच दुष्काळग्रस्त तालुके म्हणून ओळखले जातात; पण तरीही राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यात माण आणि खटाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
या वेळी काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करण्यास नकार दिल्यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्या गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.
अशा गुन्हेगारांना शिक्षेचे भय नाही, असेच वारंवार घडणाऱ्या घटनांवरून लक्षात येते. महिलांचे उद्दाम धर्मांधांपासून रक्षण होण्यासाठी असा धर्मांधांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे
३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२ वाजता नवले उड्डाणपुलाजवळ कार्यकर्ते गोळा झाले. त्यांनी रस्त्यावर टायर पेटवल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.
अफगाणी नागरिक हे मुसलमान आहेत. तरीही पाकिस्तान त्यांना आश्रय देण्याऐवजी त्याच्या देशातून हाकलून लावत आहे.
फडणवीस यांनी येथे येऊन ‘आम्हाला आरक्षण देण्यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे ?’, हे सांगावे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
असा स्तुत्य निर्णय सर्वत्रच्या महापालिकांनी घेऊन तो लवकर कृतीत आणल्यास खर्या अर्थाने गोसंवर्धन होईल !