युद्धानंतर इस्रायल गाझाचे संरक्षण करील ! – पंतप्रधान नेतान्याहू
काही घंट्यांच्या युद्धविरामाचेही केले सुतोवाच !
काही घंट्यांच्या युद्धविरामाचेही केले सुतोवाच !
इस्रायलची ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रामाणिक मित्र भारत प्रयत्न करील ! भारतातून पाठवण्यात येणारे कामगार पॅलेस्टिनी समर्थक नाहीत ना ?, हे मात्र भारताला पहावे लागेल. ‘कोण भारतीय नागरिक इस्रायलचा द्वेष करतात ?’, हे स्पष्ट आहेच.
आसामचे महान हिंदु योद्धे लचित बरफुकन यांचेही चरित्र अशा प्रकारच्या महानाट्याच्या रूपात जगासमोर आणण्याचा मानस !
‘मोदी-योगी मुर्दाबाद’ अशाही दिल्या घोषणा !
साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष जाणा !
जागतिक स्तरावरील क्रिकेट सामन्यात अशा प्रकारची राष्ट्रनिष्ठा दाखवणे हे वाखाणण्यासारखेच आहे. याबद्दल गावस्कर यांचे अभिनंदन !
न्यायालयाने केवळ फटकारून सोडून देऊ नये, तर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचा, तसेच आरोपींना अटक करण्याचाही आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते !
महाराष्ट्रात जसे या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यश मिळाले. सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे प्रमाण बघता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हेगारांना गोवा लपण्यासाठी सुरक्षित स्थळ वाटते. चार्ल्स शोभराजपासून आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना गोव्यात अटक करण्यात आली आहे. गोव्याची ही प्रतिमा पालटायला हवी !
व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी गोवा सरकारने नागरी अर्ज केला आहे आणि याला विरोध करणारी याचिका गोवा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केली आहे.
चित्रपट सृष्टीतील एक चमकता तारा आणि चित्रपट विश्वातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाणारे हॉलिवूड कलाकार मायकल डग्लस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.