सानपाडा येथे मुदत संपूनही दुकानांवर मराठीत पाट्या न लावणार्यांवर कारवाई करा !
महाराष्ट्रात मराठीसाठी संवेदनशील न रहाणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीयच होत !
महाराष्ट्रात मराठीसाठी संवेदनशील न रहाणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीयच होत !
वलसाड (गुजरात) येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी (वय ३४ वर्षे) याला श्री गणेशाविषयी अश्लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
वारा (वायु) आहे, म्हणून तर जीवन शक्य आहे. ‘केवळ ५ मिनिटे आपण वायूविना राहूया’, असे म्हटले, तर ते शक्य होईल का ?
पंढरपूरच्या श्री विठुराया ।
कार्तिकी एकादशी दिवशी ।।
दुसर्याचे कल्याण करण्यात मग्न असलेला सज्जन माणूस स्वतःचा विनाश जवळ आला, तरी दुसर्याशी शत्रुत्व धरत नाही. चंदन वृक्षाला तोडत असतांना सुद्धा ते वृक्ष कुर्हाडीचे पाते सुगंधित करते.
अमेरिकेच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज’चे निर्देशक आणि हिंदु धर्माचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉले म्हणतात, ‘‘भारताला आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा पुनरुद्धार करणे, हे ध्येय गाठायचे आहे.
महंमद लारेब हाशमी याने प्रयागराज येथे हरिकेश विश्वकर्मा नावाच्या बसवाहकावर चाकूने आक्रमण केले. त्यामुळे विश्वकर्मा या बसवाहकाची अवस्था नाजूक आहे. हाशमी हा स्वत: ‘बी.टेक.’चा विद्यार्थी आहे. त्याने बसवाहकावर वार करून भडक विधाने करत स्वत:चा व्हिडिओ सिद्ध केला. पोलिसांच्या माहितीनुसार बसवाहक आणि हाशमी यांच्यामध्ये तिकिटाचे भाडे देण्यावरून वाद झाला होता. त्याचा सूड उगवण्यासाठी त्याने चॉपर शस्त्राद्वारे … Read more
आजकालच्या जमान्यात प्रत्येक वस्तू किंवा सेवेचे विज्ञापन, ‘ब्रँडिंग’, ‘प्रमोशन’ (विज्ञापन) केल्याविना व्यवसायवृद्धी होऊच शकत नाही. जगाच्या या जीवघेण्या स्पर्धेमध्ये जर टिकायचे असेल…
‘हमास’ ओलिसांची मुक्तता करील कि नाही ? हे पहावे लागेल. जरी सुटका केली, तरी त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही; कारण इस्रायलला ‘हमास’चे आणि ‘हमास’ला इस्रायलचे अस्तित्वच नष्ट करायचे आहे.
नसलेल्याचे चिंतन करणे, म्हणजे ‘अतिचिंता’ आणि असलेल्याचे चिंतन करणे, म्हणजेच ‘निश्चिंतता’ होय; पण ‘आहे’ आणि ‘नाही’ या दोन्ही भावांचे चिंतन करणे सोडून दिल्यावर न भजतांही भजन घडते.