फलक प्रसिद्धीकरता
वलसाड (गुजरात) येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी (वय ३४ वर्षे) याला श्री गणेशाविषयी अश्लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/741044.html