Goa Govt : सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडेच
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आता त्यांना कोणती खाती मिळणार ? यासंबंधी सर्वांमध्ये उत्सुकता होती.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आता त्यांना कोणती खाती मिळणार ? यासंबंधी सर्वांमध्ये उत्सुकता होती.
अनेक व्याधीं आणि शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक लाभ होणार ! आरोग्य क्षेत्रात गोवा इतरांना प्रेरणा देणारे आदर्श राज्य ठरणार !
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ या अतिथीगृहात झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नौदलाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
२४ वर्षांनंतर सुनावणी चालू होणे आणि त्यातही साक्षीदार उपस्थित न रहाणे, हे एकूणच सर्व यंत्रणेला लज्जास्पद !
एका व्यक्तीने मुंबईतील समुद्रात एक मुसलमान व्यक्ती मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकत असल्याचे छायाचित्रासमवेत ‘आता प्रदूषण होत नाही का ?’ अशी विचारणा प्रशासनाला केली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करून १ लाख ७ सहस्र ४२० रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
गावात काही शिवभक्तांनी २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा बसवला होता, तसेच परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते.
कारागृहासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणच्या सुरक्षेत ढिसाळपणा करणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी.
गणेशोत्सवाच्या वेळी तथाकथित प्रदूषणाचे कारण पुढे करत गणेशभक्तांना मूर्ती विसर्जनास प्रतिबंध करणारे प्रशासन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना का करत नाही ?
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?