Kadamba Goa (Drunk-N-Drive) : कदंब बसस्थानकांवर बसचालकांची ‘अल्कोमीटर’द्वारे चाचणी करणार !
नुकत्याच एका कदंब बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कदंब महामंडळाने मद्यप्राशन करून बस चालवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत.