
लातूर – मागील गुन्ह्यातील खटला मागे घ्यावा म्हणून धर्मांध आरोपी जहांगीर कुरेशी आणि अजीम कुरेशी यांनी ऐन दिवाळीत एका ३३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केले, तसेच त्या महिलेच्या अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न छायाचित्रे काढून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- पोलिसांकडून दोघांवर गुन्हे नोंद !
- धर्मांधांनी अल्पवयीन मुलीचेही अर्धनग्न छायाचित्र काढले !
१. धर्मांध जहांगीर कुरेशी आणि अजीम कुरेशी या दोघांनी महिलेला मागील गुन्ह्याच्या कारणावरून त्रास देण्यास प्रारंभ केला.
२. पुढे हा प्रकार आणखीच वाढला आणि दोन्ही आरोपींनी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन खटला मागे घेण्याविषयी पीडित महिलेला धमकी दिली, महिलेच्या हातातील कागदपत्रे फाडली, तसेच त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला.
३. तक्रारदाराच्या मुलीस दुचाकीवरून बळजोरीने घेऊन जाऊन तिची छेड काढली. या सर्व प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी जहाँगीर कुरेशी आणि अजीम कुरेशी यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ नोव्हेंबर या दिवशी विविध कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका :
|
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ