अमेरिकेत वार्षिक ३ कोटी वेतन असतांनाही डॉक्‍टरांची कमतरता

डॉक्‍टरांचे काम अधिक दायित्‍वाचे असते आणि ते परिणामकारक पार पाडावे लागते. तशी मानसिकता ठेवावी लागते. पाश्‍चात्त्यांमध्‍ये हा भाग अल्‍प होऊ लागल्‍यामुळे असे घडत आहे का ? याचा शोध घेतला पाहिजे !

महुआ मोईत्रांवरील कारवाई योग्‍यच !

लोकशाहीचे मंदिर असलेल्‍या लोकसभेमध्‍ये भ्रष्‍टाचार होणे, हे व्‍यवस्‍था आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्‍जास्‍पद !

अशा हिंदुद्रोह्यांवर सरकार कधी कारवाई करणार ?

समाजवादी पक्षाचे नेते स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी ‘आतापर्यंत ४ हातांचे मूल जन्‍माला आले नाही, तर ४ हातवाली लक्ष्मी (देवी) कशी जन्‍माला येऊ शकते ?’, असे ट्‍वीट केले आहे.

पती-पत्नीमधील नात्‍याचा पाडवा !

हिंदु धर्मातील हे मूलतत्त्व जाणून आयुष्‍याची वाटचाल केली, तर या नात्‍यातील प्रेम, पावित्र्य, एकनिष्‍ठता टिकून राहील. या भक्‍कम नात्‍याच्‍या पायावरील इमारत पुढे आदर्श समाज आणि राष्‍ट्र यांची निर्मिती करील आणि तो खरा पाडवा होईल !

तोच आपुला सनातन हिंदु धर्म ।

प्रतिदिन दिवस उगवत असतो । प्रतिदिन तो मावळत असतो । तोच तोच सूर्य पुन्‍हा । आकाशी दिसत असतो ॥ १ ॥
तेच तेच आकाश । सूर्य चंद्र ही तेच । तीच तीच धरा । वृक्षवल्ली प्राणी तेच ॥ २ ॥

इस्रायलपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श !

‘शत्रूला कात्रीत पकडल्‍यावर उगाच मोठेपणा दाखवून त्‍याला क्षमा करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात ‘मारा किंवा मरा’ इतकाच पर्याय असतो.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

‘शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्‍यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्‍यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्‍या काही राष्‍ट्रघातकी घोडचुका !

पाकने वर्ष १९४८ मध्‍ये काश्‍मीरवर आक्रमण केल्‍यावर भारतीय सैन्‍य युद्ध जिंकत असतांना ते थांबवून हा वाद संयुक्‍त राष्‍ट्रांत विनाकारण नेणे…..
संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषदेमध्‍ये भारताला ५ देशांच्‍या स्‍थायी समितीमध्‍ये जागा मिळत असतांना ती चीनला देणे…..

मातृभूमीविषयी जराही प्रेम नसणारे आणि शत्रूविषयी कळवळा असणारे नेहरूंसारखे पंतप्रधान होणे हे भारतियांचे दुर्दैव !

पंचशीलला उघड उघड धुडकावून चीनने केलेल्‍या आक्रमणाने नेहरू हादरले. त्‍या जबरदस्‍त धक्‍क्‍याने त्‍यांचा अंत झाला. हिंदुस्‍थानचा मोठा भूभाग ताब्‍यात येताच चिनी सरकारने उत्तमोत्तम रणगाडे आणून पाकिस्‍तानच्‍या राजधानीपर्ंयत मोठा रस्‍ता सिद्ध केला.

हिंदूंनो, सण साजरे करण्‍यामागील उद्देश लक्षात घ्‍या !

देवतांची कृपादृष्‍टी संपादन करणे. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्‍यांनी जीवन वेचले, अशा संत-महात्‍म्‍यांचे कार्य आणि त्‍यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्‍मरण ठेवणे अन् त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करणे.