कराची (पाकिस्तान) येथे भारतविरोधी सभेसाठी जात असतांना आतंकवादी मौलानाची ‘अज्ञातां’कडून हत्या
आतापर्यंत पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते. आता जैश-ए-महंमदचाही आतंकवादी मारला गेला आहे.
आतापर्यंत पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते. आता जैश-ए-महंमदचाही आतंकवादी मारला गेला आहे.
केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !
डॉ. साहू हे मानेच्या शिरेतील अडथळ्यांची तपासणी, व्हेरिकोज व्हेन, कॅन्सर आदी सर्व प्रकारच्या इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिचा उपचार पद्धतीत वालावलकर रुग्णालयात सातत्याने करतात.
हिंदु सकल समाजाच्या वतीने ‘नरकचतुर्दशीच्या’ रात्री ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम ‘सेल्फी पॉईंट’च्या स्वरूपात साकारण्यात आला होता.
पोलीस अधिकार्याची हत्या करण्याचे गुंडांचे धाडस होते, यावरून ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाही’, हेच स्पष्ट होते !
दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.
अशा बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याची शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आता नितांत आवश्यकता आहे !
खाते हटवण्यापूर्वी गूगल ईमेल पाठवून या संदर्भात माहिती देईल आणि त्यानंतर ते बंद करील. गेल्या २ वर्षांपासून जीमेल खाते वापरले नसल्यास ते पुन्हा सक्रीय करता येऊ शकते.
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ अन् हास्यास्पद कारभार !