हत्या करणार्याचा तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू !

उत्तर २४ परगणा (बंगाल) : येथील जयनगरमध्ये तृणमूल काँग्रेसचे बामुंगाक्ष भागातील अध्यक्ष सैफुद्दीन लस्कर यांची त्यांच्या घराबोहर एका व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. लस्कर यांचे समर्थक आणि पत्नी यांनी या व्यक्तीला पकडून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
(सौजन्य : Zee News)
लस्कर यांची पत्नी येथील सरपंच आहे. लस्कर यांच्या हत्येमागे माकपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप तृणमूलकडून करण्यात आला आहे. माकपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, लस्कर यांच्या हत्येनंतर त्यांच्या समर्थकांनी आमच्या घरांत घुसून तोडफोड केली आणि आगी लावल्या.
संपादकीय भूमिकातृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! |
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना