
प्रयागराज (उत्तरप्रदेश) : येथे एका पोलीस निरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. १२ नोव्हेंबरच्या रात्री पोलीस निरीक्षक सतीश कुमार सिंह हे त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यासह घरी जात असतांना येथील मानस नगर कॉलनीमध्ये ही घटना घडली. गोळ्या झाडणार्याने येथून पायीच पलायन केले.
(सौजन्य : News Nation)
संपादकीय भूमिकापोलीस अधिकार्याची हत्या करण्याचे गुंडांचे धाडस होते, यावरून ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाही’, हेच स्पष्ट होते ! |
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
लोहगडावरील मृत्यू घातपातच !