छत्रपती संभाजीनगर येथे फटाक्यांमुळे आगीच्या १० घटना !
फटाके न उडवण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही फटाक्यांच्या उत्पादनावरच सरकार काही उपाययोजना का काढत नाही ?
फटाके न उडवण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही फटाक्यांच्या उत्पादनावरच सरकार काही उपाययोजना का काढत नाही ?
आग लागण्यामागील कारण समजू शकलेले नाही. अग्नीशमनदलाचे १५ बंब घटनास्थळी आले होते.
‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थे’च्या शताब्दी वर्षास १४ नोव्हेंबरला प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने बुधवार पेठ येथील एकनाथ मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चारही वेदांचा मंत्रजागर करण्यात येणार आहे
मेरी मिलबेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याने आता त्या भाजपच्या ‘एजंट’ असल्याचे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
सप्टेंबरपर्यंत सायबर फसवणुकीतून पैशाच्या अपहाराच्या ८८७ तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. या तक्रारींचा उलगडा होण्याचे प्रमाण केवळ ८ टक्केच आहे. यात आतापर्यंत १३८ व्यक्तींना अटक झाली आहे.
घाटकोपर ते वर्सोवा या मुंबई मेट्रो १ च्या तांत्रिक कारणामुळे मेट्रोची सेवा ठप्प झाली होती. असल्फा ते जागृतीनगर या स्थानकादरम्यान मेट्रो बंद पडली होती.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील विविध समस्यांसह समान नागरी कायदा व्हावा, सर्वांना विनामूल्य शिक्षण मिळावे, गोशाळेस जागा मिळावी यांसाठी इंद्रायणी नदीच्या काठावर ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण चालू केले होते.
फटाक्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा त्या पैशांचा राष्ट्र-धर्म कार्यासाठी विनियोग करावा !
मागील वर्षीपर्यंत बहुतांश दागिने व्यापार्यांकडून दागिन्यांच्या विज्ञापनांमध्ये महिलांना विनाकुंकू दाखवण्यात येत होते.
पाकिस्तान आणि चीन यांच्या नौदलांनी कराची जवळील सागरी सीमेत युद्धसरावास प्रारंभ केला. ‘सी गार्डियन-३ संयुक्त समुद्री अभ्यास’ असे याला नाव देण्यात आले आहे.