माजी महापौरांसह अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

मुंबईत शवपिशव्या खरेदी घोटाळा प्रकरण

हिजाबऐवजी गणवेशात येण्याचे आवाहन करणार्‍या मुख्याध्यापकाच्या कार्यालयाचीच मुसलमान विद्यार्थ्यांकडून तोडफोड !

त्रिपुरा राज्यातील सिपाहीजला येथील घटना

तळघरात सापडली देवतेची खंडित मूर्ती !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस
५ कलश आणि कमळ यांची आढळली आकृती !
२ फूटांचे त्रिशूल सापडले !

पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात दुसर्‍या दिवशीही तक्रार प्रविष्ट : मोर्चा, सभा आणि पत्रकार परिषद यांच्या माध्यमातून जनक्षोभ चालूच !

पाद्री पेरेरा यांनी केलेल्या विधानावरून राज्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने ४ ऑगस्टला वास्को पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला आणि पाद्री पेरेरा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली.

यज्ञाला विरोध करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्‍या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना अभ्यासाच्या अभावी कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

डॉ. प्रदीप कुरूलकरांनी भ्रमणभाषमधील ‘डेटा’ पुसला !

‘डी.आर्.डी.ओ.’चे येथील संचालक आणि वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांनी आपल्‍या भ्रमणभाषमधील ‘डेटा’ पुसला असल्‍याची माहिती अन्‍वेषणातून लक्षात आली आहे.

सामाजिक माध्‍यमांतून पंतप्रधानांवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित करणार्‍यावर कारवाई !

सामाजिक माध्‍यमांद्वारे प्रसाद राजेंद्र पवार या ३० वर्षीय तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संदर्भात आक्षेपार्ह पोस्‍ट प्रसारित केली. या प्रकरणी तक्रार दिल्‍यानंतर प्रसाद पवार यांच्‍यावर राजारामपुरी पोलीस ठाण्‍यातून कायदेशीर कारवाई करण्‍यात आली आहे.

स्‍वराज्‍यकर्ता ‘देवतुल्‍य’च !

जरी ही घटना गोव्‍यात घडलेली असली, तरी सर्वत्रच्‍या शिवप्रेमींनी पेरेरा यांच्‍या विरोधात आवाज उठवून त्‍यांना पळता भुई थोडी करावी. हिंदूंनो, आता देशद्रोह खपवून घेऊ नका ! पेरेरा यांना वैध मार्गाने त्‍यांची जागा दाखवा. छत्रपती शिवरायांप्रमाणे इतिहास घडवून ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार व्‍हा !

इस्‍लामी देशांतील हिंदूंची स्‍थिती !

बांगलादेशातील शिकारपूर भागातील दुर्गादेवीच्‍या मंदिरावर काही जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. त्‍यांनी दुर्गादेवीची मूर्ती, तसेच अन्‍य देवतांच्‍या मूर्ती यांना तोडले.

अंगातील थंडी घालवणारा आल्‍याचा किंवा सुंठीचा काढा

पावसाळ्‍यात किंवा हिवाळ्‍यात वातावरणात थंडी अधिक असतांना बाहेरून घरात आल्‍यावर कधीतरी अचानक पुष्‍कळ थंडी वाजू लागते. अशा वेळी अंगात गरमी उत्‍पन्‍न होण्‍यासाठी सुंठीचा किंवा आल्‍याचा काढा प्‍यावा.