‘मोबाईल टॉवर’चे दुष्‍परिणाम !

‘विज्ञानाच्‍या घोड्याला आत्‍मज्ञानाचा (सद़्‍सद्विवेकबुद्धीचा) लगाम घातला पाहिजे; तरच मनुष्‍यजीवनाची वाटचाल सुखकर होईल’, असे मत आचार्य विनोबा भावे यांनी व्‍यक्‍त केले होते, ते किती योग्‍य आहे, याची प्रचीती आज आपल्‍याला येत आहे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणेही क्रमप्राप्‍त ठरते.

गंगा माहात्‍म्‍य

‘गमयति भगवत्‍पदमिति गङ्‍गा ।’
अर्थ : स्नान करणार्‍याला भगवत् पदापर्यंत पोचवते ती गंगा !
‘गम्‍यते प्राप्‍यते मोक्षार्थिभिरिति गङ्‍गा ।’  शब्‍दकल्‍पद्रुम
अर्थ : मुमुक्षु जिच्‍याकडे जातात, ती गंगा !

‘सीमा’वाद आणि पाकिस्‍तानचे षड्‌यंत्र !

देशात संशयास्‍पदरित्‍या घुसलेल्‍या शत्रूदेशाच्‍या महिलेला सरकारने तात्‍काळ देशाबाहेर हाकलावे !

भारतीय घटनेत सर्वधर्मसमभावाची व्‍याख्‍याच नाही ! – अधिवक्‍ता  सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

जर धर्माच्‍या आधारावर फाळणी झाली आणि मुसलमानांना पाकिस्‍तान मिळाले, तर मग उरलेला हिंदुस्‍थान हिंदूंना मिळायला पाहिजे ना ? तसा तो मिळाला का ? जर मिळाला नाही, तर का मिळाला नाही ? कारण एकच आम्‍ही सर्वधर्मसमभावावर ठेवलेला विश्‍वास !

भविष्‍यात ‘रुपया’ आंतरराष्‍ट्रीय चलन होणे, हे देशाच्‍या आर्थिक सुरक्षिततेतील महत्त्वाचे पाऊल !

भारताच्‍या आर्थिक सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने हे अत्‍यंत महत्त्वाचे पाऊल समजले पाहिजे. यादृष्‍टीने केलेला विचारविनिमय येथे दिला आहे.

मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या विरोधातील मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

देवतेची उपासना आणि भक्‍ती करणे, हे प्रत्‍येक हिंदूचे धर्मकर्तव्‍य आहे. विश्‍वस्‍तांची दुष्‍कृत्‍ये मंदिरातील रूढी, परंपरा, पूजापद्धत आणि उत्‍सव बंद करण्‍यास कारणीभूत ठरणार असतील, तर ते महापाप आहे. त्‍याला प्रायश्‍चित्त नाही.’

हिंदु सण आणि उत्‍सव हे हिंदूंचे विजयोत्‍सव !

आज मुलांना प्रेरणा देण्‍यासाठी देशभक्‍ती शिकवावी लागते; म्‍हणूनच हिंदूंचे सण आणि उत्‍सव हे आपले विजयोत्‍सव आहेत, हे मुलांना सांगून ते त्‍याच पवित्र भावनेने आपण साजरे करायला पाहिजेत. यासाठी प्रत्‍येक हिंदूने प्रतिदिन केवळ १ घंटा धर्मासाठी जरी दिला, तरी देश प्रगतीपथावर जाईल.

कराड (जिल्‍हा सातारा) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे मिलिंद वडणगेकर यांचा मृत्‍यू आणि मृत्‍यूत्तर प्रवास यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

ईश्‍वराच्‍या प्रेरणेमुळेच माझ्‍याकडून कै. मिलिंद वडणगेकर यांच्‍या संदर्भात लेख लिहिला गेला. कै. वडणगेकरकाका यांच्‍या प्रती श्रद्धांजली व्‍यक्‍त करण्‍यासाठी मी हा लेख त्‍यांच्‍या चरणी अर्पण करत आहे.

साधकांनो, ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ या स्‍वभावदोषामुळे होणारी साधनेतील हानी जाणा आणि मनमोकळेपणाने बोलून साधनेतील आनंद घ्‍या !

‘काही साधक स्‍वतःच्‍या मनाची नकारात्‍मक स्‍थिती, साधनेत येणार्‍या अडचणी आणि निराशेचे विचार इत्‍यादी मनमोकळेपणाने न बोलता मनातच ठेवतात.

ठाणे येथील सौ. भक्‍ती गैलाड यांचे चुकांविषयी झालेले चिंतन !    

‘‘साधकांनी स्‍वतःतील अहं न्‍यून करण्‍यासाठी स्‍वतःच्‍या चुका सांगणे आवश्‍यक आहे. साधकांनी स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणे महत्त्वाचे आहे.’’