पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार !
डिसेंबर किंवा जानेवारी मासात होणार सोहळा !
७ दिवस राष्ट्रीय स्तरावर चालणार महोत्सव !
डिसेंबर किंवा जानेवारी मासात होणार सोहळा !
७ दिवस राष्ट्रीय स्तरावर चालणार महोत्सव !
‘लव्ह जिहाद’मधील आरोपी केरळमध्ये जाऊन आल्याचे उघड !
‘लव्ह जिहाद’मागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता !
छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या राज्यकारभारामुळे ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी राज्य जनकल्याणकारी होते. छत्रपती शिवराय यांच्या कल्पनेतील सुराज्य आम्हाला आणायचे आहे.
‘इस्लाम खतरे में है’, अशी बांग ठोकणारे धर्मांध मुसलमान नेता, तसेच ‘भारतात मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, अशी आवई उठवणारे महाभाग यांना यावरून जाब विचारला पाहिजे !
नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच जलतरण तलावात बुडून एका युवकाला जीव गमवावा लागला.
परशुराम टेकडीवर भगवान परशुराम यांच्या खुणा अद्याप जिवंत आहेत. इथे भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारावा. भगवान परशुराम यांची चित्रे रेखाटावीत. यामुळे पर्यटनाला वाव मिळण्यासमवेतच स्थानिकांना रोजगार मिळू शकेल.
अनेक ठिकाणी झाडे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सुन पावसाचे केरळमध्ये ४ जून, तर गोव्यात ८ जून या दिवशी आगमन होण्याची शक्यता आहे.
‘रामायण, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींवर केवळ प्रवचने नकोत, तर वानरसेना, मावळे सिद्ध करायला हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशय येथे नैसर्गिक विविधता, मोठी बेटे आणि बंदर यांची उपलब्धता आहे. त्यामुळे हे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.