रसायनयुक्‍त सांडपाण्‍यातच आळंदी येथे वारकर्‍यांना करावे लागणार तीर्थस्नान !

संतभूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात असे होणे, याहून दुसरे दुर्दैव कोणते ? रसायनयुक्‍त सांडपाणी सोडणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे.

आषाढी एकादशी पालखी मार्गात भाविकांना स्‍वच्‍छता आणि सुविधा यांसाठी २१ कोटी रुपये संमत ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्‍ह्यांतून मार्गक्रमण करणार्‍या विविध संतांच्‍या पालख्‍यांसमवेत असणार्‍या भाविकांना स्‍वच्‍छता आणि सुविधा यांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये निधी संमत करण्‍यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नवी मुंबईत आर्.टी.ई. अंतर्गत पहिल्‍या सोडतीत १ सहस्र ५०९ विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला !

बालकांचा विनामूल्‍य आणि सक्‍तीचा शिक्षणाचा हक्‍क अधिनियम २००९ अन्‍वये प्रतीवर्षीप्रमाणे २५ टक्‍के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्‍यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्‍यात येते.

साक्षीच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ अभाविपची कोल्‍हापूर येथे निदर्शने !

देहली येथील शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्‍या २० वर्षीय मुसलमान तरुणाने १६ वर्षीय हिंदु मुलगी साक्षी हिची हत्‍या केली.

रायगडावर होणार्‍या ३५० व्‍या ‘शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍या’चे साक्षीदार व्‍हा !

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्‍याभिषेक सोहळा लोकोत्‍सव व्‍हावा. त्‍याची प्रसिद्धी जगभर व्‍हावी; म्‍हणून वर्ष २००७ मध्‍ये रायगडावर १ सहस्र शिवभक्‍तांनी प्रारंभ केलेला ‘शिवराज्‍याभिषेक’ सोहळ्‍यास अडीच ते तीन लाख शिवभक्‍त प्रत्‍यक्ष उपस्‍थित रहातात.

उल्‍हासनगर येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

उल्‍हासनगर येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या पदाधिकार्‍यांच्‍या बैठकीचे २७ मे या दिवशी शहर जिल्‍हाध्‍यक्ष पंचम कलानी यांनी आयोजन केले होते. या बैठकीत जितेंद्र आव्‍हाड यांनी सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी !

वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी रोखण्‍यासाठी कठोर कायदा आणि नियंत्रण अत्‍यावश्‍यक !

अधिकार्‍यांची मनमानी नको !

न्‍यून प्रमाणात पाणीपुरवठा झाल्‍याने सामान्‍यजन आणि शेतकरी यांचे होत असलेले हाल अधिकार्‍यांना दिसत नाहीत का ? अधिकार्‍यांचा केवळ स्‍वतःचा भ्रमणभाष परत मिळावा, एवढाच विचार का झाला ?

शेतकर्‍यांच्‍या मागण्‍यांसाठी किसान सभेचा ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठाणे आणि पालघर जिल्‍ह्यांतील श्रमिकांचे प्रलंबित प्रश्‍न प्राधान्‍याने सोडवावेत, यासाठी ३१ मे या दिवशी ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्‍या वतीने मोर्चा काढण्‍यात आला.

छत्रपती शिवरायांच्‍या राज्‍याभिषेकाच्‍या वार्तेमुळे औरंगजेब २ दिवस अन्‍नपाणी घेऊ न शकणे !

बहादूरखान कोकलताशने देहलीला त्‍याचा बादशहा औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाची बातमी कळवली.