अधिवक्ता, पोलीस आणि साक्षीदार यांच्यामुळे देशातील तब्बल ३८ टक्के खटले प्रलंबित – ‘डेटा ग्रिड’
अध्यात्मविहीन व्यवस्थेमुळे कशा प्रकारे कामाचा बोजवारा उडतो, याचे हे उत्तम परंतु लज्जास्पद उदाहरण !
अध्यात्मविहीन व्यवस्थेमुळे कशा प्रकारे कामाचा बोजवारा उडतो, याचे हे उत्तम परंतु लज्जास्पद उदाहरण !
अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांचे ‘अजमेर ९२’ चित्रपटाचा विरोध करतांना संतापजनक विधान !
देशभरातील २ सहस्र ५०० पेक्षा अधिक आमदार सहभागी होणार !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार एका विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणे, हे सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी लज्जास्पद !
काँग्रेसवाल्यांनी कितीही ‘ते हिंदुविरोधी नाहीत’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी हिंदू त्यांचे खरे स्वरूप ओळखून आहेत !
या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
कॅनडा म्हणजे खलिस्तान्यांचे माहेरघर झाले आहे. तेथील केवळ सरकारच नव्हे, तर अनेक राजकारणी खलिस्तान्यांचे समर्थन करत आहेत.
झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यामुळे पीडितेला न्याय मिळण्याविषयी हिंदू साशंक आहेत !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत.
महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणारे प्रशासन काय कामाचे ?