
रांची (झारखंड) – येथे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या १७ वर्षीय हिंदु मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोलू अन्सारी नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिचे लैंगिक शोषण केले. गोलू अन्सारीच्या दबावामुळे हिंदु तरुणीने आत्महत्या केली.
लव जिहाद के लिए सबसे सेफ जोन बन चुके झारखंड में एक और नाबालिग बेटी षड्यंत्र का शिकार बन गई।
खलारी थाना की एक दलित नाबालिग पूजा को नाम बदलकर गोलू अंसारी ने पहले अपने प्रेम जाल में फंसाया, धोखे में रखकर शादी की, इसी बीच लड़की मां बनी।
गोलू लगातार पूजा का शोषण करता रहा और अपने घर ले… pic.twitter.com/ebmcuHFvCc— Babulal Marandi (@yourBabulal) June 8, 2023
१. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बाबूलाल मरांडी यांनी गोलू अन्सारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मरांडी यांनी ट्विटरवर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना लिहिलेले पत्र प्रसिद्ध केले आहे.
२. या पत्रानुसार पीडित मुलगी दलित समाजातील आहे. आरोपी गोलू अन्सारी हिंदु असल्याचे भासवून या तरुणीचे सतत लैंगिक शोषण करत होता. त्याने मंदिरात जाऊन तिच्याशी विवाह करण्याचा बहाणा केला.
३. पुढे मुलीला गोलू अन्सारी मुसलमान असल्याचे समजल्यानंतर तो तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकू लागला. पीडित मुलीला धर्मांतर आणि सामाजिक परिस्थिती यांचा दबाव सहन करता आला नाही आणि तिने आत्महत्या केली.
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यामुळे पीडितेला न्याय मिळण्याविषयी हिंदू साशंक आहेत ! |
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !