यंदा गणेशचतुर्थीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना थारा नाही ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, गोवा हस्तकला महामंडळ

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. यामुळे या मूर्तींचे विडंबन होते आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामुळे अशा गणेशमूर्तींची विक्री रोखण्यासाठी हस्तकला महामंडळ प्रयत्नशील रहाणार आहे.

आध्यात्मिक सौंदर्य आणि समृद्धता अनुभवली नसेल, तर भारताची भेट अपूर्ण राहील ! – मंत्री जी. किशन रेड्डी

आमच्याकडे ५० हून अधिक शक्तीपीठे आहेत, जिथे महिलांच्या दैवी सामर्थ्याची पूजा केली जाते. भारत हे शीख धर्माचे जन्मस्थान आहे आणि आमच्याकडे अमृतसर इथे शीख सुवर्ण मंदिर आहे, जे बंधुत्व आणि समतेचे प्रतीक आहे.

कळंगुट पंचायतीला पोर्तुगालच्या फुटबॉलपटूचा पुतळा चालतो, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का चालत नाही ?

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’

गोवा : शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे

धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, हे लक्षात घ्या !

‘जगात चमत्कार असे काही नसते. सर्व ईश्वरेच्छा, वाईट शक्ती आणि प्रारब्ध यांनुसार घडते; पण हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कळत नाही !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मांतर करण्‍यास नकार दिला, तर तुझे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घालीन !

उत्तरप्रदेशमध्‍ये लव्‍ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध त्‍यास जुमानत नसल्‍याने हा कायदा आणखी कठोर करून त्‍यात आरोपींना फाशीसारख्‍या कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे !

जमावाकडून अनधिकृत मदरसा आणि गोमांस विक्रीची दुकाने यांवर दगडफेक करून प्रत्‍युत्तर

रूमडामळ (गोवा) पंचायतीचे पंचसदस्‍य विनायक वळवईकर यांच्‍यावर प्राणघातक आक्रमण झाल्‍याचे प्रकरण

बनावट औषधे कदापि सहन करणार नाही : ७१ आस्‍थापनांना नोटीस ! – केंद्रीय आरोग्‍यमंत्री

मांडविया यांनी एका वृत्तसंस्‍थेला दिलेल्‍या मुलाखतीत स्‍पष्‍ट केले की, औषधांच्‍या गुणवत्तेवर सातत्‍याने लक्ष ठेवले जाते. बनावट औषधांमुळे कुणी मृत्‍यूमुखी पडणार नाही, यासाठी सरकार आणि औषध नियामक संस्‍था सातत्‍याने सतर्क असतात.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात अन्‍य वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात, म्‍हणजे १६ ते १९ जून या कालावधीत महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍यांतील अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये मिळालेली प्रसिद्धी