‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमंत्रण पत्रिकेतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्‍याला विरोध करण्‍यासाठी सूक्ष्मातील अनिष्‍ट शक्‍तींनी तिच्‍यावर आक्रमण करणे

८.६.२०२३ या दिवशी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिकेचे ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्‍यात आले. तेव्‍हा तिच्‍यामध्‍ये नकारात्‍मक ऊर्जा काहीच नसून १८४२ मीटर सकारात्‍मक ऊर्जा होती. १४.६.२०२३ या दिवशी पत्रिकेवर त्रासदायक स्‍पंदनांचे आवरण आल्‍याचे जाणवले.

कोरोनाच्‍या काळात भाग्‍यनगर सेवाकेंद्रामध्‍ये निर्माण झालेल्‍या कठीण परिस्‍थितीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

प्रतिदिन नवीन समस्‍या आल्‍यावर गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अखंड स्‍मरण अन् प्रार्थना होणे आणि त्‍यामुळे समस्‍येचा सामना करण्‍याची शक्‍ती मिळणे

साधनेला आरंभ केल्‍यावर ईश्‍वराला जाणून घ्‍यायची जिज्ञासा असेल, तर प्रथम स्‍वतःला जाणा !

‘साधनेला आरंभ केला की, कुणालाही ईश्‍वराला पहायची, त्‍याला जाणून घ्‍यायची ओढ लागते; पण आपण स्‍वतः स्‍वभावदोष आणि अहंकार यांनी मलीन असतांना आपल्‍याला शुद्ध आणि पवित्र असा ईश्‍वर कसा भेटेल ! ईश्‍वराला जाणून घ्‍यायचे असेल, तर आधी अंतर्मुख होऊन स्‍वतःला जाणले पाहिजे.

‘धर्मासाठी कार्य करणे आवश्‍यक आहे’, हेही ज्ञात नसलेले तथाकथित हिंदु धर्माभिमानी !

वानरांनी रामनाम घेत दगड पाण्‍यात टाकल्‍यावर ते तरंगले आणि त्‍यातूनच रामसेतूची निर्मिती झाली. या उदाहरणातून बोध घेऊन आपण साधना म्‍हणून नामजप करत कार्य केल्‍यास हिंदु धर्माच्‍या रक्षणाचे आणि प्रचाराचे योग्‍य कार्य लवकर होईल.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले