दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही ! – मुंबई सत्र न्यायालय
परवाना जमा केल्यानंतर नियम भंग करणार्या चालकाला वाहतूक पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.
परवाना जमा केल्यानंतर नियम भंग करणार्या चालकाला वाहतूक पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.
जिल्ह्यातील घनदाट जंगलराजीत वसलेला दुर्गम वासोटा गड १६ ऑक्टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवला आहे. १६ ऑक्टोबरनंतर पावसाची स्थिती पाहून गड पुन्हा चालू करायचा कि नाही याविषयी निर्णय घेण्यात येईल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.
गोव्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांची पाळेमुळे खणून काढा !
अरुंद घाटरस्ता, वारंवार कोसळणार्या दरडी, अपुरे चार्जिंग स्टेशन, अपुरी बससंख्या, सातत्याने होणारे अपघात या समस्यांमुळे सिंहगड ‘ई-बस’ बंद करण्यात आली होती.
गेली दोन वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे येथे सी.बी.एस्.ई. बोर्डाची शाळा चालू केली आहे; पण तिला अद्याप मान्यता मिळालेली नाही. शाळेत शिक्षकही नाहीत.
बालासोर (ओडिशा) येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघाताचे अन्वेषण करणार्या सीबीआयने
‘सोरो सेक्शन सिग्नल’चा कनिष्ठ अभियंता आमीर खान याच्या घराला टाळे ठोकले आहे.
गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील गीता प्रेसला १०० वर्षे पूर्ण झाली. गीता प्रेसकडून हिंदूंच्या धर्मग्रंथांचे प्रकाशन करण्यात येते. या योगदानाविषयी केंद्रसरकारने गीता प्रेसचा ‘गांधी शांती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. याविषयी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गीता प्रेसच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला.
१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘स्नान करून सूर्याला नमस्कार घालणार्याला व्यायामाचे फळ तर मिळेलच. हे नमस्कार तो आरोग्यासाठी घालत नाही, तर उपासनेसाठी घालत असतो. त्यामुळे शरिराला आरोग्य लाभतेच, तसेच त्याच्या बुद्धीची प्रभाही फाकते. आरोग्यासह सूर्यापासून त्याला स्फूर्ती आणि प्रतिभा हेही मिळते.’
विदेशी संस्कृतीप्रमाणे वयाच्या ३० व्या वर्षांनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला आणि शरिरालाही हिताचे नाही, असे करण्यात गरोदर आणि बाळंतपणात गुंतागुंत होऊ शकते.